Action for Agricultural Renewal in Maharashtra

50 Years of Advancement in Rural Development

साहित्य दरपत्रक मागविणे

(निविदा - अफार्म/०५/२०२४-२५)

अफार्म ही स्वयंसेवी संस्था जल, कृषि व उपजीविका या क्षेत्रात गेली ५४ वर्षे कार्यरत आहे. ग्रामीण भागातील दुर्बल घटकांचे उपजीविका सक्षमकरण या उद्दिष्टाबरोबर डिजीटल आर्थिक साक्षरतेसाठी ग्रामीण महिलांद्वारे डिजीटल सेवा केंद्र उभारणी करण्यात येते. यासाठी अफार्म संबंधित घटकांना माहिती तंत्रज्ञान साहित्य, कौशल्य प्रशिक्षणे देते. सदर माहिती तंत्रज्ञान साहित्य (IT equipment) खरेदी करण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून विहीत नमुन्यात दर मागविण्यात येत आहे. साहित्य खरेदीचा तपशील www.afarm.org/events या लिंकवर उपलब्ध आहे. इच्छुक विक्रेत्यांकडून साहित्य दर दि. २२/०७/२०२४ पर्यंत admin@afarm.org या ईमेलवर अथवा अफार्म, मार्केट यार्ड, पुणे येथे समक्ष सादर करावेत. कोणतेही कारण न देता दरपत्रक पूर्णतः/अंशत: नाकारण्याचे अधिकार संस्था अबाधित ठेवत आहे. अफार्म प्रोक्युरमेंट कमिटी निवड करेल त्या विक्रेत्यांशी संपर्क साधला जाईल.

अधिक माहितीसाठी मो. ९४०४२२५०५६ / ०२०-२४२६४६४१ येथे संपर्क साधावा.

   Download Tender Form in Marathi
   Download Tender Form in English

कार्यकारी संचालक,
अफार्म-पुणे

छपाई दरपत्रक मागविणे

(निविदा - अफार्म/०४/२०२४-२५)

अफार्म ही स्वयंसेवी संस्था जल, कृषि व उपजीविका या क्षेत्रात कौशल्य विकासाचे काम करते. त्याकरिता लागणारे विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य छपाई करण्यासाठी अधिकृत ऑफसेट छपाईदारांकडून विहीत नमुन्यात छपाई दर मागवीत आहे. साहित्य छपाईचा तपशील www.afarm.org/events या लिंकवर उपलब्ध आहे. इच्छुक छपाईदारांनी आपले प्रती पुस्तक दर दि. १५/०६/२०२४ पर्यंत publications@afarm.org या ईमेलवर अथवा अफार्म, मार्केट यार्ड, पुणे येथे समक्ष सादर करावेत. कोणतेही कारण न देता दरपत्रक पूर्णतः/अंशत: नाकारण्याचे अधिकार संस्था अबाधित ठेवत आहे. अफार्म प्रोक्युरमेंट कमिटी निवड करेल त्या छपाईदारांशीच संपर्क साधला जाईल.

अधिक माहितीसाठी मो. ९५५२५१८२४४ / ०२०-२४२६४६४१ येथे संपर्क साधावा.

   Download Tender Documents

कार्यकारी संचालक,
अफार्म-पुणे

मृद व जलसंधारण कामासाठी कंत्राटदार नेमणे

(निविदा – अफार्म/०१/२०२४-२५)

सन २०२४–२५ या आर्थिक वर्षाकरिता पुणे, सातारा, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, धाराशिव व लातूर जिल्ह्यांतील निवडक गावामध्ये मृद व जलसंधारण साठी सीसीटी, वॅट, फार्म बंडिंग, लूज बोल्डर, गॅबियन स्ट्रक्चर, रिचार्ज पीट, माती नाला बांध व सिमेंट चेक डॅम बांधकाम करणे, जुन्या तलावातील गाळ काढणे इ. कामांसाठी अनुभवी रजिस्टर्ड लेबर कंत्राटदार, पोकलॅऩ/जेसिबी मशिनधारक व बांधकाम साहित्य पुरवठादाराची नेमणूक करावयाची आहे.

विस्तृत निविदा फॉर्म अफार्मच्या संकेतस्थळावर www.afarm.org/events येथे उपलब्ध आहे. विहीत नमुन्यात भरलेले निविदा फॉर्म दि. १४ एप्रिल २०२४ पर्यंत sandipgade@afarm.org या ईमेलवर अथवा अफार्म मुख्यालय मार्केट यार्ड, पुणे येथे पाठवावीत. कोणतेही कारण न देता निविदा पूर्णतः/अंशत: नाकारण्याचे अधिकार संस्था अबाधित ठेवत आहे. निवडसूचित समाविष्ट झालेल्या ठेकेदाराशीच संपर्क साधला जाईल.

अधिक माहितीसाठी ०२०-२४२६४६४१, ९४२१५६९०९८ येथे संपर्क साधावा.

   Download Tender Documents

कार्यकारी संचालक,
अफार्म-पुणे

कृषी निविष्ठा (शेती साहित्य) खरेदी साठी फर्म/ विक्रेते नेमणे

(निविदा – अफार्म/०२/२०२४-२५)

सन २०२४–२५, या आर्थिक वर्षाकरिता सातारा, धाराशिव, लातूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, ठाणे, नंदुरबार, यवतमाळ, वर्धा व पुणे जिल्ह्यांतील निवडक गावामध्ये शेतकऱ्यांसाठी शेती साहित्य फळ व वनीकरण रोपे, सूक्ष्म सिंचन संच, गांडूळ व जीवाणू खते, वाढ संरक्षके, शेडनेट, अझोला बेड, प्लास्टिक ड्रम, आधुनिक कृषी औजारे ई. साहित्य खरेदीसाठी पुरवठादाराची नेमणूक करावयाची आहे.

विस्तृत निविदा फॉर्म अफार्मच्या संकेतस्थळावर www.afarm.org/events उपलब्ध आहे. विहीत नमुन्यात भरलेले निविदा फॉर्म दि. १२ मे २०२४ पर्यंत programdirector@afarm.org या ईमेलवर अथवा अफार्म मुख्य कार्यालय, पुणे येथे पाठवावीत. कोणतेही कारण न देता निविदा पूर्णतः/अंशत: नाकारण्याचे अधिकार संस्था अबाधित ठेवत आहे. अंतिम निवड झालेल्या विक्रेत्यांशी संपर्क साधला जाईल.

अधिक माहितीसाठी ०२०-२४२६४६४१, ९८८१४९६५०१ येथे संपर्क साधावा.

   Download Tender Documents

कार्यकारी संचालक,
अफार्म-पुणे

पशुधन साहित्य खरेदी साठी फर्म/ विक्रेते नेमणे

(निविदा – अफार्म/०३/२०२४-२५)

सन २०२४–२५, या आर्थिक वर्षाकरिता सातारा, धाराशिव, लातूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, ठाणे, नंदुरबार, यवतमाळ, वर्धा व पुणे जिल्ह्यांतील निवडक गावामध्ये शेतकऱ्यांसाठी पशुधन साहित्य चारा पिके बियाणे, मुरघास/ अझोला पिशवी, शेळी / बोकड, पशुखाद्य, कोंबडी पिल्ले, खुराडे, पशु औषधे व जंतनाशके, ई. साहित्य खरेदीसाठी पुरवठादाराची नेमणूक करावयाची आहे.

विस्तृत निविदा फॉर्म अफार्मच्या संकेतस्थळावर www.afarm.org/events उपलब्ध आहे. विहीत नमुन्यात भरलेले निविदा फॉर्म दि. १२ मे २०२४ पर्यंत programdirector@afarm.org या ईमेलवर अथवा अफार्म मुख्य कार्यालय, पुणे येथे पाठवावीत. कोणतेही कारण न देता निविदा पूर्णतः/अंशत: नाकारण्याचे अधिकार संस्था अबाधित ठेवत आहे. अंतिम निवड झालेल्या विक्रेत्यांशी संपर्क साधला जाईल.

अधिक माहितीसाठी ०२०-२४२६४६४१, ९८८१४९६५०१ येथे संपर्क साधावा.

   Download Tender Documents

कार्यकारी संचालक,
अफार्म-पुणे

Peer Learning Workshops with Network Partners on "Climate Resilient Agriculture"

Farmers in the state have experienced adverse effects of weather changes in the agriculture sector. Various research institutions and agricultural universities have successfully implemented several projects/experiments to develop farming methods suitable for changing weather conditions. Additionally, there are some governmental initiatives, agricultural science centres, and several voluntary organizations working in conjunction with farming communities to establish weather-adaptive agricultural knowledge. To facilitate the exchange of experiences and learning among member organizations as well as between various organizations, the workshop has been organized.


The workshop organized by AFARM on November 28, 2023 at S. M. Joshi Foundation Auditorium, Pune. More than 75 Experts, NGO Representatives attended the workshop.

Eminent personalities like Dr. R. S. Jadhav, SMS Livestock, KVK Baramati, Mr. Pandit Wasare, Agri Engineer, KVK Jalana, Mr. J. N. Uttarwar, SMS Agri Engi, KVK Nandurbar, Mr. Prithviraj Gaikwad,WOTR, Ahmednagar, Mr. Naikade R. M, Rt. CCF, Dr. P. B. Kolekar, Rt Dy Director. Shri. S.N.Sakore, Director –Agri AFARM have shared their experiments and success stories about Climate Resilient Agriculture. Dr. Venkat Mayande - Ex Vice Chancellor, Dr. Panjabrao Deshmukh Agriculture University, Akola guided the participants on various approaches of Climate Resilient Practices.

Photos attached

A State Level Consultation on “Food Security with Nutritional Security”

It is a fundamental right of every Indian citizen to have guaranteed 'food security' as well as access to a 'nutritious' diet is equally important. According to the United Nations Food and Agriculture Organization (FAO) report, India ranks first in the world in terms of production of milk, pulses, rice, wheat, wheat, sugarcane, groundnut, fruits, cotton, etc., but the rate of malnutrition in India is 14% and proportion of children under 5 years is as high as 34.7%. In this background, keeping in mind the importance of 'Food Security with Nutritional Security', the 'AFARM' organization has undertaken a pilot 'AFARM Nutrition Mission'.

Subsequently, one day State Level Consultation on “Food Security with Nutritional Security” was organized by AFARM on Monday on October 17, 2022 at S. M. Joshi Foundation Auditorium, Pune.

This Consultation was organized with the objectives of creating a collective understanding of the concept of 'Food Security with Nutritional Security', getting updated information about the studies, researches and projects done at the local, national and international level.

At the same time, the purpose behind this consultation was to advocate for appropriate policies regarding nutrition security, suggest issues to the government, and undertake concrete action programs, campaigns and projects at the institutional level, to play a part in the creation of a healthy society.

A day-long consultation on 'Food Security with Nutritional Security' was divided into three sessions as follows.

1. Food Security including Nutrition Security: Current Status and Challenges.

2. Outcomes, lessons learned and recommendations of action programs and research projects designed and undertaken by various governmental and non-governmental organizations for nutrition security.

3. Future direction and action program of food security program including nutrition security

Eminent personalities like Dr. Venkat Mayande - Ex Vice Chancellor, Dr. Panjabrao Deshmukh Agriculture University, Akola, Dr. Narayan Hegde - Ex-Chairperson, Baif, Pune, Smt Manisha Khale - Ashish Gram Rachana Trust, Aurangabad, Dr. Manoj Oak, Senior Scientist, Agharkar Research Institute Pune. Shri. S.N.Sakore, Director – Agriculture, AFARM and Smt Vandana Patekar, WoTR have guided participants on above subjects.

50th Annual General Meeting of AFARM

The 50th Annual General Meeting of AFARM was held on 18th October 2022 at S.M. Joshi Sabhagruh, Pune. Honorary members Dr. Venkat Mayande, Dr. Narayan Hegde and 50 Institutional Members with AFARM Senior Staff have attended the meeting in person. The General Body Adopted the Annual Report and Audited Statements of Accounts for the financial year 2021-22

NO DATA FOUND