Action for Agricultural Renewal in Maharashtra

50 Years of Advancement in Rural Development

Tenders 2026-27

छतावरील पाऊस पाणी संकलन व साठवण कामासाठी कंत्राटदारांची निवड करणे

अफार्म/ निविदा / ८ / २०२६ -२७

पुणे, जिल्ह्यांतील शिरूर तालुक्यातील महादेववाडी ,कान्हूर मेसाई व मोराची चिंचोली येथील जिल्हा परिषद व हायस्कु ल ईमारतीच्या छतावरील पाऊस पाणी संकलन व साठवण कामासाठी नोंदणीकृत व अनुभवी कंत्राटदार तथा साहित्य पुरवठादाराची निवड करावयाची आहे. विस्तृत निविदा फॉर्म अफार्मच्या संकेतस्थळावर www.afarm.org/proposals उपलब्ध आहे. कंत्राटदार यांनी त्यांचा संपूर्ण प्रस्ताव (तांत्रिक + आर्थिक) सर्व कागदपत्रांसह हार्ड कॉपीमध्ये त्यांच्या आस्थापनेच्या लेटरहेडवर निर्दिष्ट नमुन्यात अंतिम तारखेपर्यंत अफार्म मुख्यालय, रायसोनी पार्क, बिल्डिंग नंबर-२, अ-ब, मार्केटयार्ड, पुणे-३७ येथे अथवा admin@afarm.org वर ईमेलद्वारे सादर करावा.
प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ: दिनांक ८ ऑक्टोबर २०२६, संध्याकाळी ५.३० पर्यत
अधिक माहितीसाठी ९८५००६२२७२,०२०-२४२६६३०३ येथे संपर्क साधावा.

कार्यकारी संचालक
अफार्म, पुणे

Contact: For more info call: ९८५००६२२७२,०२०-२४२६६३०३

 Tender Document
कार्यकारी संचालक,
अफार्म -पुणे

Tenders 2026-27

निविदा दस्तऐवज - मृद व जलसंधारण कामासाठी कंत्राटदारांची निवड करणे

अफार्म/ निविदा / ७ / २०२६-२७

पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, धाराशिव, यवतमाळ, लातूर व वलसाड (गुजरात) जिल्ह्यांतील निवडक गावामध्ये मृद व जलसंधारण कामासाठी सीसीटी, वॅट, फार्म बंडिंग, लूज बोल्डर स्ट्रक्चर, गॅबियन स्ट्रक्चर, रिचार्ज पीट, शेत तळे, माती नाला बांध व जुन्या व नवीन सिमेंट चेक डॅम बांधकाम करणे, जुन्या तलावातील गाळ काढणे इ. कामांसाठी नोंदणीकृत व अनुभवी कंत्राटदार, पोकलॅऩ/जेसिबी मशिनधारक व बांधकाम साहित्य पुरवठादाराची निवड करावयाची आहे. सदर निवड ऑक्टोबर २०२६ ते सप्टेंबर २०२७ या कालावधी करिता करण्यात येईल.
विस्तृत निविदा फॉर्म अफार्मच्या संकेतस्थळावर www.afarm.org/proposals उपलब्ध आहे.

Contact: For more info call: ९४२१५६९०९८, ०२०-२४२६६३०३

 Tender Document
कार्यकारी संचालक,
अफार्म -पुणे